Dr Bababsaheb Ambedkar BC Boys Govt Hostel Bhiwndi Dist Thane
Home
Admission
Admission Process
Mess
library
more
Forum
Skill Development
Blog
Contact
About
More
समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहा करिता वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेउ इच्छीना-या सर्व विद्यार्थ्याना सुचीत करण्यात येत आहे की वसतिगृह प्रवेशा करिता लवकरच प्रवेश फार्म वाटप प्रक्रिया सुरु होणार आहे वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार सदर वसतिगृह प्रवेश सुचना लवकरच या ब्लॉगवर प्रसारित करण्यात येईल