top of page

भारतासारख्या १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये कुशल कामगारांची संख्या खूपच कमी आढळते. याचाच परिणाम हा देशातील एकूण उत्पादक क्षमतेवर होतना दिसतो. याच बरोबर भारतामध्ये औपचारिक शिक्षण घेऊन देखील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात कौशल्य विकासाअभावी बेरोजगारअसल्याचा आढळतो. यामुळेच कौशल विकास योजना (PMKVY ) ही भारत सरकारच्या प्रमुख योजनेपैकी एक योजना बनली आहे.  मोठ्या संख्येने भारतीय तरूणांना विनामूल्य कौशल्य प्रशिक्षणाद्वारे सक्षम करणे जेणेकरुन त्यांना रोजगार मिळू शकेल आणि त्यांचे जीवनमान सुस्थितीत आणने हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.

कौशल विकास योजनेचं प्रशिक्षण हे अनेक पब्लिक ट्रैनिंग सेंटर्सच्या माध्यमातून दिले जाते. अशा सेंटर्समध्ये थेअरी आणि प्रॅक्टिकल्स दोन्ही प्रकारचं प्रशिक्षण दिले जाते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्याचे मूल्यांकन करून प्रमाणपत्र देखील दिले जाते. मूल्यांकनाला बसण्यासाठी उमेदवाराची  कार्यशाळांमध्ये उपस्थिती  ७०% असणे अनिवार्य समजली जाते. 

OUR FIRM

I'm a paragraph. Click here to add your own text and edit me. It's easy.

CONTACT

US

Tel. 123-456-7890

Fax. 123-456-7890

500 Terry Francois Street, 
San Francisco, CA 94158

VISIT

US

Monday - Friday 11:00 - 18:30

Saturday 11:00 - 17:00

Sunday 12:30 - 16:30 

 

TELL

US

Thanks for submitting!

About Us

THIS IS A GREAT PLACE FOR YOUR TAGLINE.

Tell your visitors your story. Add catchy text to describe what you do, and what you have to offer. The right words can inspire and intrigue your audience, so they’re ready to take action on your site. To start telling your story, double click or click Edit Text.

Book a place >

Get a Quote

This is a Paragraph. Click on "Edit Text" or double click on the text box to start editing the content.

Thanks for submitting!

Nagpur

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn

©2019 by BC .BOYS GOVT.HOSTEL Ashirwadnagar Nagpur
Proudly created with Wix.com

bottom of page